शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपला फेब्रुवारीअखेर मिळणार नवे अध्यक्ष? प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर सुरू होणार प्रक्रिया

राष्ट्रीय : बुलडोझर कारवाईत भाजपाचं कार्यालय जमीनदोस्त; कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही हैराण

राष्ट्रीय : लोकसभेत मतदानावेळी महाराष्ट्रातील एकासह २० खासदार 'गायब'; भाजपाची डोकेदुखी वाढली

नागपूर : विधान परिषद सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची निवड निश्चित; १९ डिसेंबर रोजी निवडणूक

राष्ट्रीय : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात ठोकला १०० कोटींच्या मानहानीचा खटला

राष्ट्रीय : ही तीन कामं सोडा, जनता तुम्हाला विजयी करेल’’, अमित शाहांचा काँग्रेसला टोला   

महाराष्ट्र : विधान परिषद सभापतीपदासाठी राम शिंदे महायुतीचे उमेदवार

राष्ट्रीय : 'इंदिरा गांधींनी वीर सावरकरांना महान व्यक्ती म्हटले होते', अमित शाहांचा राहुल गांधींवर घणाघात

राष्ट्रीय : भाजप सरकार प्रत्येक राज्यात 'समान नागरी कायदा' लागू करणार; अमित शाहांची स्पष्टोक्ती

सोलापूर : देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!