शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दारू अन् लॉटरीच्या भरवशावर चालतंय भारतातील हे राज्य, येथे आतापर्यंत एकदाही आलं नाही भाजप सरकार!

महाराष्ट्र : “बीडला पाठवले तरी जाईन, पण ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची मन की बात

राष्ट्रीय : एनडीएमधील एकजूट दाखवण्यासाठी नड्डांच्या घरी जमले बडे नेते, ललन सिंह, चंद्राबाबूही उपस्थित  

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक करण्याचा प्लॅन; अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

राष्ट्रीय : बाबासाहेबांचा अपमान, काँग्रेसची रणनीती ठरली! अमित शाह यांना लक्ष्य करत भाजपाला घेरणार

महाराष्ट्र : महाराष्ट्र पुरोगामी हे थोतांड, हे तर प्रचंड...'; फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेत गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Politics : सरकारविरोधात लढण्याची जयंत पाटलांमध्ये धमक आहे का?; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

महाराष्ट्र : शिंदे गटात अंतर्गत वाद? “मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण…”दीपक केसरकरांचे मोठे विधान

गोवा : मागोवा २०२४: वादग्रस्त टिप्पणींमुळे गाजली धार्मिक आंदोलने; दक्षिण गोव्यात रास्ता रोको 

संपादकीय : अटलजी, हा देश तुमच्याप्रति सदैव कृतज्ञ राहील!