शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा

महाराष्ट्र : रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती रखडली? भाजपकडून तीन समित्यांची घोषणा

गोवा : भाजपमध्ये आता ४५ व ६० वर्षे वयाची अट

महाराष्ट्र : नागपूर विमानतळ विकास, ‘मिहान’ला ७८६ हेक्टर जमीन; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

बीड : विरोधक, सत्ताधाऱ्यांनीही मुंडेंना घेरले; मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणावरून बीडमधील मोर्चात व्यक्त केला संताप

महाराष्ट्र : रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपकडून नवी जबाबदारी! चंद्रशेखर बावनकुळेंनी तीन समित्यांची केली घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरीत मनसेमध्ये फूट; भाजप, शिंदेसेनेत कार्यकर्त्यांनी केला प्रवेश 

बीड : मोठी बातमी: बीड प्रकरणात सरकारची डोकेदुखी वाढली; फडणवीसांच्या विश्वासू आमदाराकडून आक्रमक इशारा

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांचा हयातीत कधीही आदर न करणारी काँग्रेस आता मृत्यूनंतरही...; भाजपा नेत्याने सुनावले

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित, पण घोषणा नंतर