शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : भाजपचे राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट

राष्ट्रीय : 'वक्फ जमिनीवर महाकुंभाचे आयोजन, पण...', मौलाना रझवी यांचा दावा

राष्ट्रीय : काँग्रेस आणि भाजपामध्ये फरक काय? IIT मद्रासच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर 

परभणी : 'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

राष्ट्रीय : 'भाजप-काँग्रेसने आता तसे जाहीर करावे'; अरविंद केजरीवाल इतके का संतापले?

कोल्हापूर : Kolhapur Politics: संजयबाबा, चंद्रकांत पाटील भेटीचे गुपित काय?, चर्चेला ऊत

कोल्हापूर : समर्थन असलेल्या गावांना घेऊन कोल्हापूरची हद्दवाढ - खासदार धनंजय महाडिक; पालकमंत्रीपदाबाबत म्हणाले..

राष्ट्रीय : दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, अरविंद केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा!

राष्ट्रीय : आम आदमी पक्ष 'आपदा'; विधानसभेत करा पराभव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्लीकरांना आवाहन