शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच केला उलगडा

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये याच महिन्यात समान नागरी कायदा लागू होणार, सीएम धामींची मोठी घोषणा

राष्ट्रीय : GST म्हणजे ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’, करप्रणालीवरुन प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

परभणी : परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं

पिंपरी -चिंचवड : आळंदी नगरपरिषद स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा  

सांगली : Sangli Politics: संजयकाका पाटील 'घड्याळा'ची साथ सोडणार?, पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार

राष्ट्रीय : 300 युनिट मोफत वीज, महिलांना महिना ₹ 2100 अन्...भाजप करणार मोठ्या घोषणा

पुणे : शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका

पुणे : पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी

राष्ट्रीय : 'लेटरकांड'नंतर गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर; वादात अडकलेले कोण आहेत कौशिक वेकरिया?