शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : सारीपाट: भाजपमधील गटबाजी; नेते, कार्यकर्तेही विभागलेले, कंपूबाजी वाढली

गोवा : कार्यकर्त्यांमध्ये हेवेदावे नकोत; मुख्यमंत्र्यांचा सल्ला, 'हे जुने, ते नवे' वाद न करण्याचे आवाहन

गोवा : राज्यातील प्रत्येकाशी भाजप वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करील: मुख्यमंत्री सावंत

ठाणे : शिंदेसेनेला हवी महायुती; पण भाजपची मिठाची गुळणी

गोवा : पक्षश्रेष्ठी जबाबदारी देतील, ती स्वीकारण्यास तयार: सदानंद तानावडे  

महाराष्ट्र : रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपच्या कार्याध्यक्षपदी, दोन महिन्यांनी प्रदेशाध्यक्ष हाेणार

राष्ट्रीय : दिल्लीत आप, भाजप अन् काँग्रेसमध्ये सामना; राजकीय घडामोडींमुळे थंडीतही राजधानीचा उष्मांक वाढला

महाराष्ट्र : भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा जावे लागणार खेड्यात मुक्कामी 

महाराष्ट्र : श्रद्धा, सबुरी... साईबाबांच्या छत्रछायेत भाजपची टॅगलाइन, आज अधिवेशन

महाराष्ट्र : रवींद्र चव्हाणांवर भाजपाची नवी जबाबदारी; कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती