शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मला स्पष्टीकरण द्यायचं नाही; भाजप प्रवक्त्याने हात जोडून मागितली माफी, पक्षही नाराज

राष्ट्रीय : महिलांना दरमहा ₹ 2500, मोफत सिलिंडर अन् ₹ 10 लाखांचा विमा; भाजपची मोठी आश्वासने

पुणे : भाजपच्या मध्यस्थीने निघाली नाराज शिंदेसेनेची समजूत; शिवसेना ठाकरेंचीच चुकून बोलल्याचा केला खुलासा

संपादकीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, साधे राहा, बडेजाव टाळा! मंत्र्यांना ते जमेल?

राष्ट्रीय : 12 राज्य, 230 जिल्हे, 50 हजार गाव...PM नरेंद्र मोदी 65 लाख लोकांना देणार मोठी भेट

व्यापार : ८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?; फॉर्म्युला वाचा

राष्ट्रीय : Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा

क्राइम : भाजपाच्या सरपंचाने केला महिला कार्यकर्त्यासोबत लिव्ह इनचा करार; प्रेग्नंट राहताच पसार झाला

महाराष्ट्र : बारामतीच्या विकासाने पंकजा मुंडे भारावल्या; DCM अजित पवारांच्या कार्याचे केले कौतुक

मुंबई : “पंतप्रधान मोदींच्या भेटीने महायुती अधिक मजबूत”; भाजपा-शिंदे गटाचे नेते झाले मंत्रमुग्ध