शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करावे;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पुणे : शहर काँग्रेस कमिटी बरखास्तच करा; राहुल, प्रियंका गांधी सेनेची मागणी

महाराष्ट्र : 'उपचाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही'; नितेश राणेंच्या शंकेवर बावनकुळे काय बोलले?

राष्ट्रीय : मला बुलडोजर पाठवावा लागला...; बांगलादेशी घुसखोरांवरून योगींचा AAP वर थेट निशाणा

महाराष्ट्र : पुढील महिन्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; माजी मंत्र्यांचा दावा खरा ठरणार?

राष्ट्रीय : 'मंत्र्यांसोबत यमुना नदीत...'; योगी आदित्यनाथांचं अरविंद केजरीवालांना मोठं चॅलेंज

राष्ट्रीय : सेलिब्रिटींपेक्षा हरियाणात मुख्यमंत्री नायबसिंग सैनी लोकप्रिय; शब्द आणि कृती एकच असल्याने कौतुक

सांगली : Sangli: भाजपचे विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी पाटील निलंबित; हे हास्यास्पद - प्रमोद सावंत 

महाराष्ट्र : कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार?

राष्ट्रीय : Delhi Elections 2025 : दोघेही पैसे वाटताहेत, संदीप दीक्षितांचा भाजप आणि आपवर गंभीर आरोप