शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : Sangli: आटपाडीत भाजप, शिंदेसेनेच्या कार्यर्त्यांमध्ये वादावादी

महाराष्ट्र : अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? दिल्लीला बोलावले आहे का? छगन भुजबळांनी सगळे सांगितले

महाराष्ट्र : मद्य कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचंय का?; काँग्रेसचा सवाल

उत्तर प्रदेश : दलितांच्या लेकीवर बलात्कार करणारा मोईद खान यांचा हीरो’’, योगींची सपावर टीका 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे हे एक बिनडोक राजकारणी, त्यांनी...! भाजप नेते बावनकुळे यांचा हल्लाबोल; बरंच काही बोलले...   

गोवा : राज्यात लवकरच खांदेपालट: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

संपादकीय : विशेष लेख: अतिबहुमताने सरकार वाकणार तर नाही? 'हनिमून पिरियड' संपला, की...

पुणे : मतदार दिनीच काँग्रेसची आयोगाविरोधात राज्यव्यापी निदर्शने

पुणे : व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करावे;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पुणे : शहर काँग्रेस कमिटी बरखास्तच करा; राहुल, प्रियंका गांधी सेनेची मागणी