शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : “BJP-RSSला पारतंत्र्यातील भारत पुन्हा आणायचा आहे, अदानी-अंबानींना...”: राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : वक्फ दुरुस्ती विधेयकाला JPC ची मंजुरी, करण्यात आले 14 बदल; विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या!

राष्ट्रीय : 'वन नेशन वन इलेक्शन'चा अहवाल तयार करण्यासाठी किती खर्च आला? RTI मधून खुलासा

राष्ट्रीय : 'समोर इंडिया आघाडी होती, म्हणून मोदींना संविधानापुढे झुकावे लागले', राहुल गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये UCC लागू; हलाला, इद्दत, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी! CM धामी स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : 'बाबासाहेबांसमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण करा, कारण...'; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राहुल गांधींना डिवचलं

कोल्हापूर : ..तरी शरद पवार यांची भीती का वाटते, जाणीवपूर्वक प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न - जयंत पाटील 

कोल्हापूर : राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, खासदार विशाल पाटील यांचा सवाल 

सिंधुदूर्ग : वैभववाडी नगरपंचायतीत ‘मशाल’ विझली, उद्धवसेनेच्या एकमेव नगरसेविकेने हाती घेतले ‘कमळ’

भंडारा : भंडारा जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का! माहेश्वरी नेवारे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द