शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र :  दिल्लीत भाजपाचा दणदणीत विजय, अजित पवार यांनी केलं मोदी, शाहांचं अभिनंदन, म्हणाले...

राष्ट्रीय : विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू, गेल्या १० वर्षात...; दिल्ली पराभवावर केजरीवाल काय म्हणाले?

राष्ट्रीय : दिल्लीत भाजपचा विजय; शुभेच्छा देताना एकनाथ शिंदेंकडून महाराष्ट्राच्या निवडणुकीचा उल्लेख, म्हणाले...

राष्ट्रीय : पहिल्या मंत्रिमंडळात SIT, सर्व घोटाळ्यांची चौकशी होणार, वीरेंद्र सचदेवांच्या विधानामुळे केजरीवाल पुन्हा अडचणीत

राष्ट्रीय : केजरीवालांनीच केजरीवालांना हरविले! आपच्या पराभवाची ही कारणे, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे...

राष्ट्रीय : दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपाच्या प्रदेश प्रभारींचं मोठं विधान, म्हणाले- तो निर्णय...

राष्ट्रीय : 'आप'ला जिंकवण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही काही…’’ दिल्लीच्या निकालांनंतर काँग्रेसची प्रतिक्रिया  

राष्ट्रीय : भाजप प्रवेश वर्मा यांना बनवणार दिल्लीचा नवा मुख्यमंत्री? मिळाले मोठे संकेत!

राष्ट्रीय : 'आप'चे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव; आतिशी यांनी मात्र गड राखला!

राष्ट्रीय : PM मोदी तीन वेळा पाया पडले; 'त्या' उमेदवाराने केला अवध ओझा यांचा पराभव; जाणून घ्या कोण आहेत?