शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : व्वा, ताई बी टीम म्हणून शिव्या आम्हालाच देता आणि...; काँग्रेसच्या पराभवानंतर वंचितने साधला निशाणा

राष्ट्रीय : जहां-जहां पडे कदम, वहा...; राहुल-प्रियांका यांनी किती सभा घेतल्या माहीतेय? तरी उघडू शकलं नाही काँग्रेसचं खात! 

राष्ट्रीय : दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिली मोठी गॅरंटी!

महाराष्ट्र : इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील 

राष्ट्रीय : दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील

राष्ट्रीय : फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश

राष्ट्रीय : भाजपाने अयोध्येतील पराभवाचा वचपा काढला, मिल्कीपूरमध्ये दणदणीत विजय मिळवला 

राष्ट्रीय : दिल्लीत काँग्रेस हरली, पण आपच्या या बड्या नेत्यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी समीकरणं बदलली   

राष्ट्रीय : २०२०, २०२५ मतदानाची टक्केवारी तेवढीच! पण त्या ७ टक्क्यांनी भाजपच्या ३९ जागा वाढविल्या

राष्ट्रीय : प्रवेश वर्मांच्या मार्गात अडथळा! निकालानंतर 'या' भाजप आमदाराने केला मुख्यमंत्रीपदाचा दावा