शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : रोहित शर्मा अनफिट नाही तर राहुल गांधी...’’, संबित पात्रा यांच्या वक्तव्याने संसदेत गदारोळ, अखेरीस...

संपादकीय : अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो

गोवा : नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रात प्रगती: श्रीपाद नाईक

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान; हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

राष्ट्रीय : ...म्हणून मला बिभिषणाप्रमाणे लंकेतून बाहेर काढलं गेलं’’, कीर्ती आझाद यांची भाजपावर बोचरी टीका 

महाराष्ट्र : विधानपरिषदेबाबत मोठी बातमी: भाजप भांडारींच्या निष्ठेला न्याय देण्याची शक्यता; अन्य २ कोणती नावे स्पर्धेत?

राष्ट्रीय : ४०० मुली गायब, वाचायचं असेल तर लवकर लग्न करा; भाजपा नेत्याचा 'केरल स्टोरी'वाला दावा

महाराष्ट्र : “हो, भाजपाने त्रास दिला, कोणाच्याही दबावला बळी पडणार नाही”; रवींद्र धंगेकरांनी सगळे सांगितले

क्राइम : Gulfam Singh Yadav : ते बाईकवरुन आले, पाया पडले, पोटात विषारी इंजेक्शन...; भाजपा नेत्याच्या हत्येची Inside Story

क्राइम : मुलायम सिंहांविरोधात निवडणूक लढविलेल्या भाजप नेत्याची हत्या; विषारी इंजेक्शन टोचले