शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट

राष्ट्रीय : भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय

राष्ट्रीय : पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

महाराष्ट्र : काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?, बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू; इच्छुकांची कराडांच्या घरी गर्दी

सांगली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सोलापूर : सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात

महाराष्ट्र : 'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं

पुणे : एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय