शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : विशेष लेखः आज गळ्यात गळे, उद्या पायात पाय! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होणार काय?

राष्ट्रीय : आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट

राष्ट्रीय : Revanth Reddy : राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा

सोलापूर : महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रीय : दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही..., जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद

गोंदिया : गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक राकाँ-भाजप लढविणार एकत्र !

महाराष्ट्र : “वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप

पुणे : पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न;शिवीगाळ करत धमकावणाऱ्या एकाला अटक

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये नवे मुख्यमंत्री कोण? ४४ आमदार तयार

संपादकीय : बंद दाराआड धुसफूस; भाजपचे ‘मित्र’ अस्वस्थ