शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सुधाकर बडगुजर भाजपात जाणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले, “पक्षाचे दरवाजे खुले”

राष्ट्रीय : काँग्रेस सोडून भाजपात सामील होणार? शशी थरुर यांचे सूचक विधान, म्हणाले...

सातारा : Satara Politics: जयंत पाटील यांना ‘सुरेशबाबां’कडून भाजपची ऑफर !, शेतकरी मेळाव्यातील राजकीय फटकेबाजी चर्चेत

राष्ट्रीय : लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही? बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल

राष्ट्रीय : आईनेच बॉयफ्रेंडकडून करवला तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी महिला भाजपाची पदाधिकारी

छत्रपती संभाजीनगर : भाजपला घमेंडी म्हणणाऱ्यांना शिंदेसेनेचे नेते समज देतील: रवींद्र चव्हाण

ठाणे : भाजपच्या उद्याच्या बैठकीत ठाणे, मुंबईत स्वबळाची चाचपणी? पालिका निवडणुकीवर चर्चेची शक्यता

मुंबई : “मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत

गोवा : भाजपमुळे कल्याणकारी योजना: दामू नाईक

सांगली : Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ?