शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सिंधुदूर्ग : सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप

राष्ट्रीय : मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!

महाराष्ट्र : Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...

सातारा : भाजप स्वार्थासाठी घटना पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप

सिंधुदूर्ग : भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडल्याने खळबळ; निलेश राणेंचा यंत्रणेवर गंभीर आरोप, म्हणाले..

हिंगोली : 'बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग'; मुटकुळेंची तक्रार, निवडणूक आयोगाने अहवाल मागवला

राष्ट्रीय : मला iPhone 17 Pro Max हवाय; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल

पुणे : देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा जनता उभी राहते - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

राष्ट्रीय : Sanchar Saathi: 'संचार साथी'वर संशयाचे ढग! ॲपच्या अनिवार्यतेवरून विरोधकांनी उठवले रान!