शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती

सांगली : Maharashtra Politics : जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही...; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान मिळाला, दोन्ही देशांमध्ये संरक्षणासह महत्वाचे करार झाले

महाराष्ट्र : 'ही फाईल आमच्यासाठी बंद, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही'; वक्फ विधेयकावर संजय राऊतांचं मोठं विधान

संपादकीय : आजचा अग्रलेख: म्हणे, आम्हीच खरे ‘मुतवल्ली’!

राष्ट्रीय : भाजपला तामिळनाडूत मोठा धक्का; अन्नामलाई यांनी दिला पदाचा राजीनामा, कारण काय..?

पुणे : दीनानाथ रुग्णालय प्रकरण चिघळले; हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : 'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर

पुणे : Video: या घैसासने महिलेचा जीव घेतला; कारवाई झाली पाहिजे, भाजप महिला आघाडीकडून 'त्या' रुग्णालयाची तोडफोड