शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाईक

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.

Read more

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड आरटीओकडून शासनाच्या तिजोरीत १०९५ कोटी; आतापर्यंतच्या उत्पन्नाचा उच्चांक

पुणे : खोदाई करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, हडपसरमधील घटना

पुणे : Pune Traffic: पुण्यातील ट्राफिक कमी होणार; शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर वाहतूक गतिमान होणार

छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षकाचा मुलगा दुचाकी चोरताना रंगेहाथ सापडला

पुणे : आंबेगाव तालुक्यातील वैदवाडी चौकात कारची दुचाकीला धडक; एकाचा पाय फ्रॅक्चर

पुणे : Shirur Accident: अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

पुणे : एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल

पुणे : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू

मुंबई : ई-बाइकविरुद्ध वाहतूक पोलिसांनी थोपटले दंड; अकरा दिवसांत ६७२ बाइक्स केल्या जप्त

पुणे : नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचाच पतंग कटण्याची वेळ! दुचाकीस्वाराचा चिरला गळा