शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- सहा महिने एसटी आंदोलन...

फिल्मी : Bigg Boss 18 : तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे, 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

फिल्मी : सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी, आरक्षण..., 'बिग बॉस'च्या घरात काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

फिल्मी : अभिजीत सावंतच्या वाढदिवशी निक्की तांबोळीची पोस्ट, लाडक्या मित्राला शुभेच्छा देताना म्हणाली...

फिल्मी : ...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं...; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव

फिल्मी : Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर

फिल्मी : Bigg Boss 18 : मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे..., गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना

फिल्मी : Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'

फिल्मी : Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता

फिल्मी : 'बिग बॉस १८' मध्ये सहभागी होणार चार पायांचा प्राणी?, जाणून घ्या याबद्दल