शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : 'स्त्री २' फेम अभिनेत्याला सलमानच्या शोची ऑफर, स्वत:च केला गौप्यस्फोट, म्हणाला, मला बिग बॉसकडून...

फिल्मी : Nikki Tamboli : दोस्त दोस्त ना रहा! ...ट्रॉफीच उचलू देणार नाही; ग्रुप A फुटला, निक्कीने दिलं ओपन चॅलेंज

फिल्मी : दिल्लीची व्हायरल 'वडापाव गर्ल' चंद्रिका दीक्षितला अटक होण्याची शक्यता? नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : सलमान खानला घाबरत नाही? अभिजीत बिचुकलेंचं खास इंग्रजीत उत्तर, म्हणाले - What I'm is...

फिल्मी : 'बिग बॉस १८'मध्ये 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पिकरची एन्ट्री? आतापर्यंत ही नावं आली समोर

फिल्मी : राजेश खन्ना यांनादेखील एकेकाळी 'बिग बॉस'ची मिळाली होती ऑफर, प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार होती मोठी रक्कम

फिल्मी : Ayesha Khan : २ मुलांनी निर्जन रस्त्यावर...; अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, झाली होती अत्यंत वाईट अवस्था

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर? मराठमोळी अभिनेत्री गाजवणार सलमानचा शो

फिल्मी : बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती?

फिल्मी : अनिल कपूरसोबतच्या लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ, आता 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री