शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॉस

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : Bigg Boss 15: खुल्लमखुल्ला राखी सावंतच्या नवऱ्यानं तिला केलं किस, सांगितली त्यांची लव्हस्टोरी

फिल्मी : अखेर दोन वर्षानंतर राखी सावंतच्या पतीचा चेहरा आला समोर, Bigg Boss 15 केली एंट्री

फिल्मी : ‘Bigg Boss 15’च्या घरात ‘भूकंप’! जय भानुशालीसोबत हे दोन स्पर्धकही झाले बाद

फिल्मी : Bigg Boss 15 : शॉकिंग एलिमिनेशन! सिम्बा नागपालनंतर जय भानुशाली आऊट?

फिल्मी : Bigg Boss 15च्या घरात कोरोनाचा शिरकाव; अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटीव्ह?

फिल्मी : Bigg Boss 15 Breaking: 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंत पती रितेशसह एन्ट्री घेणार, काय म्हणाली वाचा...

फिल्मी : शवपेटी? तुम्हाला वेड लागलं का?  ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले नेटकरी

फिल्मी : हिला एअरपोर्टवर एन्ट्रीच द्यायला नको...!  उर्फी जावेदचा पारदर्शक ड्रेस पाहून नेटकरी भडकले

फिल्मी : 'स्पर्धा करायला जातोय, मनं जिंकायला नाही'; अभिजीत बिचुकलेंनी केला game on

फिल्मी : Bigg Boss 15 : बिचुकलेंच्या 'या' Strategyमुळे घरात प्रवेश करताच होणार राडा