शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : राजेश खन्ना यांनादेखील एकेकाळी 'बिग बॉस'ची मिळाली होती ऑफर, प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार होती मोठी रक्कम

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर? मराठमोळी अभिनेत्री गाजवणार सलमानचा शो

फिल्मी : बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती?

फिल्मी : अनिल कपूरसोबतच्या लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ, आता 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री

फिल्मी : मराठमोळी शिल्पा शिंदे या अभिनेत्यासोबत बांधणार होती लग्नगाठ, पण तिने मोडला साखरपुडा

फिल्मी : 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, आता बोहल्यावरही चढणार! सना मकबूलच्या बॉयफ्रेंडने सांगितला लग्नाचा प्लॅन

फिल्मी : रणवीर शौरीचा Bigg Boss OTT 3 मेकर्सवर राग?; म्हणाला- ज्याचे फॉलोअर्स जास्त त्यांनाच...

फिल्मी : Bigg Boss OTT 3 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सना मकबूलचा बॉयफ्रेंड झाला खूश, म्हणाला...

फिल्मी : बिग बॉस OTT 3ची विजेती झाल्यावर सनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली - माझी प्रबळ इच्छाशक्ती होती की..

फिल्मी : सना मकबूल झाली Bigg Boss ott 3 ची विजेती, मिळाली २५ लाख रुपयांची रक्कम