शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : कोणालाही मारणं खूप सोपं पण..., मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- ते लोक पैसे कमावायला येतात...

फिल्मी : २० कोटी दिले तरी ..., बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन

फिल्मी : VIDEO: शेफाली जरीवालाच्या शोकसभेत वडिलांची अवस्था पाहवेना; ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर

फिल्मी : सलमानने माझ्यावर जबरदस्ती केली..; ज्येष्ठ अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाले- माझ्या मर्जीविरुद्ध त्याने..

फिल्मी : अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

फिल्मी : 'बिग बॉस ओटीटी' फेम अदनान शेख झाला बाबा, गेल्याच वर्षी मराठी मुलीसोबत थाटला संसार

फिल्मी : तिची नस चालू होती, पण...; मृत्यूच्या काही क्षणांआधी शेफालीसोबत काय घडलं? मैत्रिणीने केला मोठा खुलासा

फिल्मी : Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा

फिल्मी : Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था

फिल्मी : तू खूप लवकर गेलीस! शेफालीच्या आठवणीत Ex पती भावुक, म्हणाला- मी कायम माझ्या हृदयात...