शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरेगाव-भीमा हिंसाचार

     पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    Read more

     पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    नागपूर : नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप

    नागपूर : नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड

    गोवा : महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले भाजपाच्या समर्थनानेच, गोवा प्रदेश ‘आप’चा आरोप 

    नागपूर : भीमा कोरेगाव हिंसाचारविरोधात उपराजधानीत कडकडीत बंद

    नाशिक : बंदला नाशिकमध्ये गालबोट; नवीन मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ वर दगडफेक

    मुंबई : महाराष्ट्रात बाहेरचे लोक येऊन जातीवाद वाढवताहेत - देवेंद्र फडणवीस

    कोल्हापूर : कोल्हापुरात प्रचंड दगडफेक : वाहनांची तोडफोड : पोलिसांचा लाठीमार: अश्रुधुराचा वापर

    पुणे : कोरेगाव भीमा दुर्घटनेत स्थानिकांचे नुकसान; सोशल मीडियामुळे गावाची बदनामी, ग्रामस्थांची तक्रार

    मुंबई : महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवाही सुरू

    महाराष्ट्र : दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे - सकल मराठा क्रांती मोर्चा