शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भय्यूजी महाराज

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. 

Read more

राष्ट्रीय : Bhayyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराजांचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा

महाराष्ट्र : Bhaiyyuji Maharaj suicide : कोपर्डीतल्या विद्यार्थीनींनी शिक्षण सोडू नये, यासाठी घेतला होता पुढाकार

अकोला : पश्चिम वऱ्हाडातील सामाजीक कार्यात भैय्युजी महाराजांच्या पाऊलखुणा

महाराष्ट्र : Bhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Bhaiyyu maharaj suicide: भय्यू महाराजांनी का आणि कुणामुळे केली आत्महत्या? त्यांना त्रास देणारी धक्कादायक कारणे...

राष्ट्रीय : Bhaiyyuji Maharaj Life Journey: भय्यूजी महाराजांचा मॉडेलिंग ते संतपदापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र : Bhaiyyuji Maharaj suicide : आत्महत्येच्या तासभरआधी भय्यू महाराजांनी लागोपाठ केली होती 5 ट्विट

राष्ट्रीय : Bhaiyyuji Maharaj suicide : देहविक्रय करणा-या महिलांच्या 51 मुलांना दिले होते स्वतःचे नाव

राष्ट्रीय : Bhaiyyuji maharaj suicide: भय्युजी महाराजांची इंग्रजीत लिहिलेली सुसाईड नोट सापडली

राष्ट्रीय : Bhaiyyuji Maharaj suicide: आध्यामिक व सामाजिक कार्यातून भय्यूजी महाराजांनी घेतली होती ‘निवृत्ती’