शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

मुंबई : Aditya Thackeray: 'लोकशाही अन् संविधानासाठी मी चालतोय'; आदित्य ठाकरेंची जादू की झप्पी

मुंबई : आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या यात्रेत; शिंदे गटाने साधला निशाणा, मंत्र्याचा खोचक सवाल

हिंगोली : भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल; कॉंग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

नांदेड : 'संविधान, लोकशाही वाचविण्याच्या लढ्यात सोबत'; आदित्य ठाकरेंची राहुल गांधींना साथ

महाराष्ट्र : देशात प्रचंड बेरोजगारीची असताना केवळ अमित शाह यांच्या मुलालाच नोकरी भारत जोडो यात्रेत कन्हैया कुमारचा घणाघात

हिंगोली : राहुल गांधींच्या स्वागतासाठी कळमनुरीकर सज्ज; महिला, तरुणांत पदयात्रेचे प्रचंड आकर्षण

नांदेड : Bharat Jodo Yatra: आईच्या हातचे लाडू राहुल गांधींना देण्यासाठी तिने गर्दीलाही जिंकले...

नांदेड : छोट्या सर्वेशच्या स्वप्नांना बळ; काल राहुल गांधींच्या भाषणात उल्लेख, आज हातात लॅपटॉप

नांदेड : आम्ही संविधान वाचवले म्हणून मोदी पंतप्रधान झाले, मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

नांदेड : भारत जोडो यात्रेतील दोघांना ट्रकने उडविले; एकाचा मृत्यू, अशोक चव्हाणांची रुग्णालयात धाव