शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

सांगली : राहुल गांधींचा भाजपकडून निषेध; स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या विधानाबाबत संताप

ठाणे : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील; मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा इशारा

अकोला : विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी गायले राष्ट्रगान; अकोल्याच्या श्री जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसेना काँग्रेसच्या दावणीला, एक दिवस ठाकरे राहुल गांधींसारखे सावरकरांबद्दल विधाने करतील”

अकोला : रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर केले कोळी नृत्य, राहुल गांधी यांचे वेधले लक्ष

मुंबई : 'राहुल गांधींची यात्रा थांबवायला वेळ नाही', पडळकरांनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सावरकरांचा अपमान सहन न करणाऱ्या बाळासाहेबांचा नातू राहुल गांधीची गळाभेट घेतोय, हे दुर्दैव”

महाराष्ट्र : आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र

महाराष्ट्र : सावरकरांवरील टीकेवरुन राजकारण तापले, उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना उत्तर Thackeray vs Fadnavis