शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray Ranjeet Savarkar: रणजीत सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, अभिनंदन करत म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका; ‘भारत जोडो’त सहभागी!

महाराष्ट्र : … या नागोबांना राहुल गांधी आयती संधी का देतात हाच संशोधनाचा विषय, सावरकर प्रकरणावरून शिवसेनेची टीका

बुलढाणा : Bharat Jodo Yatra: रस्त्यावर उतरा, लोकांचा आवाज ऐका; मग कळेल द्वेष, भीती कुठेय! संतनगरी शेगावातील प्रचंड सभेत राहुल गांधी यांचा विरोधकांना सल्ला

बुलढाणा : Bharat Jodo Yatra: ‘ते’ देश तोडला जाण्याची वाट पाहत आहेत का? तुषार गांधी यांचा विराेधकांना सवाल

बुलढाणा : Bharat Jodo Yatra: ...मी वारकरी आगळा!

बुलढाणा : Bharat jodo Yatra: राहुल गांधी श्री गजानन महाराज चरणी नतमस्तक

नवी मुंबई : राहुल गांधीच्या विरोधात पनवेलमध्ये 'जोडे मारो' आंदोलन

कल्याण डोंबिवली : राहुल गांधी स्वतःची यातायात करून घेत आहेत; नारायण राणेंचा टोला

नागपूर : हजारो काँग्रेसींनी केला ‘भारत जोडो’चा नारा बुलंद; अडीच हजारावर कार्यकर्त्यांचा ताफा शेगावकडे रवाना