शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : कोरोनाचा धोका! भाजपनं रद्द केली आपली 75000KM ची यात्रा, आता राहुल गांधी थांबणार?

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रेच्या धास्तीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली, काँग्रेसचा हल्लाबोल 

मुंबई : Maharashtra Politics: “कोरोनाचा पुन्हा उद्रेक! भाजपचे राजकीय सोहळे बिनबोभाट; फक्त ‘भारत जोडो’वरच निर्बंध नको!”

राष्ट्रीय : जेव्हा राहुल गांधींना राग येतो; सेल्फे घेणाऱ्या काँग्रेस नेत्याचा हात झटकला, पाहा Video...

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रद्द करा! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं राहुल गांधी यांना पत्र, कारणही सांगितलं...

राष्ट्रीय : Ashok Gehlot: राजस्थानमध्ये गरिबांना 500 रूपयात मिळणार गॅस सिलेंडर; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेतच काँग्रेस कार्यकर्ते भिडले, एकमेकांना लाठ्या-काठ्या, दगड-गोट्यांनी मारले 

राष्ट्रीय : “वेळ सर्वकाही ठीक करते..,” सचिन पायलट यांच्यासोबतच्या संबंधांवर गहलोत यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : राहुल गांधींचा नवा लूक सद्दाम हुसैनसारखा वाटतो? गडकरींनी दिलं नेहरुंचं उदाहरण

राष्ट्रीय : समोरची गर्दी मोदी-मोदी नारे देऊ लागली, राहुल गांधींनी अशी दिली प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल