शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : भारताचे माजी लष्करप्रमुख भारत जोडो यात्रेत; भाजपची टीका तर काँग्रेसचे प्रत्युत्तर...

राष्ट्रीय : Congress Bharat Jodo Yatra: देशात भीतीचे वातावरण, त्याविरोधात आमची 'भारत जोडो' यात्रा; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

कोल्हापूर : भाजपने काँग्रेसविरुद्ध केलेल्या दूषित वातावरणाला भारत जोडा यात्रेतून उत्तर मिळालं

राष्ट्रीय : परदेश दौरा, विपश्यना, ध्यान; राहुल गांधींना थंडी न लागण्यामागचे अखेर कारण आले समोर

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: जानवं धारण केलेल्या मुलावरून राहुल गांधींची गोची, चुकीच्या पद्धतीनं घातल्यानं होत आहेत ट्रोल

राष्ट्रीय : राहुल गांधी यांचा हरयाणातील मुक्काम रद्द; थेट दिल्लीला रवाना

राष्ट्रीय : सेम टू सेम...! 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींच्या ड्युप्लिकेटची हवा, व्हायरल Video; पाहा... 

राष्ट्रीय : ...म्हणून काँग्रेसचे मित्रपक्षही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून राहताहेत चार हात दूर, समोर येतंय धक्कादायक कारण 

राष्ट्रीय : राहुल गांधी योद्धा; झुकले नाहीत, प्रियांका गांधी यांची भावना, उत्तर प्रदेशात ‘भारत जोडो’चा प्रवेश

राष्ट्रीय : Rahul Gandhi, Hanuman Mandir: राहुल गांधी 'मरघट वाले हनुमानजीं'च्या मंदिरात, रामायण काळाशी आहे खास 'कनेक्शन'