शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : VIDEO: '50 वर्षीय व्यक्ती म्हणतो थंडी वाजत नाही, 'जिन' आहेस का..?' ओवेसींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “विजयासाठी काँग्रेसचे संघटन मजबूत हवे; यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी शंका”

राष्ट्रीय : काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन; भारत जोडो यात्रेदरम्यान हृदयविकाराचा झटका

महाराष्ट्र : ३८ वर्षांपूर्वी निघाली 'भारत जोडो यात्रा', मराठमोळ्या व्यक्तीनेचं केलं होतं नेतृत्त्व

मुंबई : मी यात्रेत जॉईन होतोय, राऊतांनी सांगितली तारीख अन् बाळासाहेबांचं कनेक्शन

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन; भाजपने थेट दिवंगत राजीव गांधींचा 'तो' व्हिडिओ शेअर केला

राष्ट्रीय : 'त्या' मुलींना भेटलो आणि...; राहुल गांधींनी स्वेटर न वापरण्याचे सांगितलं कारण

राष्ट्रीय : Rakesh Tikait Meet Rahul Gandhi: राकेश टिकैत भारत जोडो यात्रेत! राहुल गांधींची घेतली भेट; शेतकरी प्रश्नांवर होता चर्चेचा भर

राष्ट्रीय : भारत जोडो यात्रा हा राजकीय इव्हेंट नसून कोट्यवधी लोकांची भावना - संजय राऊत

राष्ट्रीय : राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा, शत्रुघ्न सिन्हांकडून कौतुक!