शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा; पूर्व-पश्चिमेतील राज्यांवर काँग्रेसचे लक्ष

राष्ट्रीय : काँग्रेसची पुन्हा भारत जोडो यात्रा; जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात

राष्ट्रीय : “राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला

राष्ट्रीय : प्रमुख विरोधी चेहऱ्यांना सोबत घेत काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा २.०' ची तयारी

राष्ट्रीय : तेलंगणात मिळालेलं यश राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेमुळेच; आम्ही ७०हून जास्त जागा जिंकू

राष्ट्रीय : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबरपासून सुरु होणार?; यंदा असणार खास रणनिती!

मध्य प्रदेश : मक्केत फडकवला भारत जोडो यात्रेचा पोस्टर, काँग्रेस नेत्याला १०० फटके आणि ८ महिने कारावासाची शिक्षा

ठाणे : उल्हासनगरात काँग्रेसची भारत जोडो वर्धापनदिन निमित्त पदयात्रा

राजकारण : राहुल गांधींशिवाय भारत जोडो यात्रा कशी होती? पाहा खास मुलाखत... | What Did We Get From Bharat Jodo?