शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी, भगवंत मान यांच्यानंतर नितीश कुमारांनी काँग्रेसला दिला धक्का, घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : भारत जोडो न्याय यात्रा गुजरातला पोहचण्यापूर्वी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप?

राष्ट्रीय : काँग्रेस आणि तृणमूलमधील तणाव वाढला, राहुल गांधींच्या यात्रेचे पोस्टर फाडले, ममता त्याच दिवशी घेणार रॅली

राष्ट्रीय : “मी घाबरत नाही, हव्या तेवढ्या केस करा, आणखी २५ केल्या तरी...”; राहुल गांधींचा पलटवार

राष्ट्रीय : राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल, हिमंत बिस्वा सरमांच्या आदेशानंतर कारवाई

राष्ट्रीय : देशात रामाची लाट नाही; राम मंदिर सोहळा BJP चा राजकीय कार्यक्रम; राहुल गांधींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : राहुल गांधींनी सांगितले 'हे' ५ स्तंभ; काँग्रेसकडून महिनाभरात कार्यक्रमाची घोषणा

राष्ट्रीय : भारत जोडो यात्रेत पोलिसांसोबत झटापट; राहुल गांधींवर FIR दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राष्ट्रीय : भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; काँग्रेसचा आरोप, वातावरण तापलं

राष्ट्रीय : भारत जोडो न्याय यात्रेत घुसले भाजप कार्यकर्ते; राहुल गांधीही थेट भिडले, दिली Flying Kiss...