शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सावरकरांचा अपमान सहन न करणाऱ्या बाळासाहेबांचा नातू राहुल गांधीची गळाभेट घेतोय, हे दुर्दैव”

महाराष्ट्र : आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र

फिल्मी : Rahul Gandhi: राहुल गांधींच्या यात्रेत आणखी एक अभिनेत्री, स्टाइलमध्ये दिसली रिया

महाराष्ट्र : Maharashtra Politics: राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावर मनसे आक्रमक; राज ठाकरेंचे मनसैनिकांना महत्त्वाचे आदेश

महाराष्ट्र : Maharashtra Politics: राहुल गांधींचे शिंदे-भाजप सरकारला आव्हान; म्हणाले, “भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर...”

महाराष्ट्र : 'भारत जोडो' हे तर दाखवायचे दात, मनसेची राहुल गांधींवर टीका; 'राष्ट्रीय पप्पू' असा उल्लेख!

अकोला : राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

महाराष्ट्र : Rahul Gandhi National Anthem: राहुल गांधींच्या सभेत भारताच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं, नंतर झाली पळापळ, पाहा Video

अकोला : एकतेचा संदेश देत 'वन लेग वंडर' अशोक मुंडे निघाले भारत जोडो यात्रेत!

अकोला : शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी ७५ वर्षीय विमला आजी रस्त्यावर; राहुल गांधी यांनी स्वीकारला सत्कार!