शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

बीड : सरपंच देशमुख प्रकरणाचा खोलात तपास करत मुख्य सूत्रधाराला अटक करा: शरद पवार

महाराष्ट्र : ...म्हणून मी सभागृहात गैरहजर राहिलो; धनंजय मुंडेंचा खुलासा, वाल्मिक कराडवरही बोलले!

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंवर तोंड न दाखवण्याची वेळ, ते कुठे लपून बसलेत?; सुरेश धस यांच्या वक्तव्याने खळबळ

महाराष्ट्र : बीडमधील गुन्हेगारी मोडणार, हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधणार; फडणवीसांनी सांगितला अ‍ॅक्शन प्लॅन

महाराष्ट्र : Valmik Karad: मोठी बातमी: वाल्मिक कराडवर कारवाई होणारच, प्रसंगी मकोकाही लावणार; मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

महाराष्ट्र : Santosh Deshmukh: सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध लागणार?; तपास आता थेट CID पोलीस महासंचालक करणार!

महाराष्ट्र : खंडणीखोरांना सोडणार नाही आणि राजकीय नेत्यांनीही त्यांना पाठीशी घालू नये; मुख्यमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्र : फडणवीस साहेब...तुम्हाला सरपंचाच्या दोन मुलांची शपथ, धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा; आव्हाडांची मागणी

नागपूर : संतोषला २०० फटके मारले, पाणी मागताच नराधमांनी...; सुरेश धसांनी सभागृहात मांडलं हादरवणारं वास्तव

बीड : Santosh Deshmukh बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई; कट रचणारा आरोपी विष्णू चाटेला अटक