शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

मुंबई : “संतोष देशमुख प्रकरण फास्टट्रॅकला चालवा, दोषींना फाशी द्या”; धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

बीड : Walmik Karad : दोन दिवसातच वाल्मीक कराडची तब्येत बिघडली, ऑक्सिजन मास्क लावला; तुरुंगात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

बीड : बीड सरपंच हत्या प्रकरणात अखेर SITची स्थापना; नेतृत्व करणारे बसवराज तेली कोण आहेत?

बीड : मस्साजोगमध्ये वातावरण तापलं: जलसमाधी आंदोलनावेळी महिलेला चक्कर; SP काय म्हणाले?

बीड : 'फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

सातारा : मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदला प्रतिसाद, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी

पुणे : Walmik karad : धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात ताकद वाढल्यानेच विषयाला जाणीवपूर्वक जातीय वळण देण्याचा प्रयत्न 

पुणे : माझे नाव केवळ राजकीय द्वेषापोटी प्रकरणाशी जोडले : वाल्मीक कराड यांचा आरोप

महाराष्ट्र : वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!