शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : महादेव मुंडे हत्या प्रकरण: नार्को-ब्रेन मॅपिंग चाचण्यांचा अहवाल प्राप्त; आता ‘गुपित’ उलगडणार!

बीड : गर्भाशय काढण्याचा ‘बाजार’ थांबणार; आता उच्चस्तरीय समिती करणार ‘ऑडिट’

बीड : वाळू माफियांना पोलिसांचा दणका! मध्यरात्री अहिल्यानगरला जाणारे हायवा पकडले; ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड : बीड-नगर महामार्गावर भरदिवसा चैन स्नॅचिंग; महिलेचे मिनी गंठण ओरबडले, महिला जखमी

बीड : पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने कडा पोलीस चौकीसमोरच टोकाचे पाऊल उचलले; प्रकृती गंभीर

बीड : मध्यरात्री घराला भीषण आग; कुटुंब बाहेरगावी असल्याने अनर्थ टळला, लाखो रुपयांचे साहित्य खाक

बीड : सरपंचांची 'बोगस' सही! केजमध्ये टेंडर प्रक्रियेत मोठी फसवणूक; महिला सरपंचाची पोलिसांत धाव

बीड : माजलगावात दोन बहिणींच्या अपहरणाचा थरार; नागरिकांनी जीव धोक्यात घालून केली सुटका

बीड : परळी हादरली! शिकवणीवरून परतणाऱ्या महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण,पत्नीने मागितले संरक्षण

बीड : बीड एसीबीचा मोठा दणका; लाच मागितल्याने परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे ताब्यात!