शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : बीड- तुळजापूर महामार्गावर 'कृत्रिम अपघात' करून चोरट्यांचा हैदोस, पोलीसांचा 'रेड अलर्ट'

बीड : Beed: जिल्हा परिषद शाळेत चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; माजलगावात शिक्षकावर गुन्हा

बीड : Beed: गेवराईत राष्ट्रवादी-भाजप गट आमनेसामने; भाजप नेत्याच्या घरासमोर तुफान दगडफेक

बीड : Beed: मतदान पूर्वरात्री माजलगावात जीपमधून सहा लाखांची रोकड जप्त; जीप,पैसे कोणाचे?

बीड : Beed: प्लॉटसाठी वाद, रात्री नशेत सख्ख्या भावाचा खून; सकाळी म्हणतो, मी काहीच केले नाही

बीड : Beed: शेत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू; बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

बीड : मी डॉक्टर होईन; पण ते पाहायला वडील नसतील; वैभवी पित्याच्या आठवणीने भावुक

बीड : परळीत गोळीबार; भेट देऊन परतताना एसपी नवनीत काँवत यांच्या गाडीचा केजजवळ अपघात

बीड : Beed Crime: ‘तू जास्तच रील्स काढतोस’, म्हणत टोळक्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

छत्रपती संभाजीनगर : १० तास FIR ला उशीर!; बीडमधील अत्याचाराच्या घटनेत पोलिसांचे असंवेदनशील वर्तन समोर