शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : ट्रॅव्हल्सने कट मारला अन् सळईने भरलेला कंटेनर घरावर उलटला; चालकाचा अंत, कुटुंब बचावले!

बीड : धारूर घाटात ८ दिवसांत ६ वा भीषण अपघात; ट्रक-कार दरीत कोसळली, ४ तरुण गंभीर जखमी

बीड : बीडमध्ये हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून गर्भपात; 'तलाक' देत घराबाहेर काढले, दागिने लुटले

बीड : ‘पगार बंद केल्याने मी संपवतोय जीवन...’; शिक्षकाची दोन पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या

बीड : विद्यार्थ्यांचे जातवैधता प्रमाणपत्रे चोरून बीडमध्ये सूतगिरणी घोटाळा; माजी आमदार पतीविरुद्ध गुन्हा

बीड : जमिन, ट्रॅक्टरसाठी मुलाची वडिलांना बेदम मारहाण, हातपाय बांधून तलावात टाकण्याचा प्रयत्न

बीड : केजजवळ टायर फुटल्यानंतर उलटलेली ट्रॅव्हल्स पेटली; चालकाने काचा फोडून २८ प्रवाशांना वाचवले

बीड : बंद घर हेरून परळीच्या जुन्या थर्मल कॉलनीत घरफोडी, ५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

बीड : रामकथा ऐकतानाच डल्ला!; गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला तलाठ्याचे सोन्याचे गंठण पळवले

बीड : ऊसतोड मुकादमाची २२ लाखांची फसवणूक; माजलगावच्या पोट-मुकादमावर गुन्हा दाखल