शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : Beed Crime: ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवरून न्यायालयात जोरदार खडाजंगी

बीड : Beed: मुलीवर बलात्कार; केस मिटविण्यासाठी पैशांचे आमिष, नकार देताच वडिलांचे अपहरण

बीड : गंगाखेड-परळी मार्गावर ऑटोरिक्षा उलटला; चालक बचावला, पण त्याच्या शेजारचा प्रवासी ठार

बीड : धुळे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; दरोडा-जबरी चोरीचे ४ गुन्हे उघड!

छत्रपती संभाजीनगर : सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर

छत्रपती संभाजीनगर : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद

बीड : बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत

बीड : Beed Crime: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; भीतीपोटी बापाने तिचे शिक्षणच केले बंद

बीड : खासगी चारचाकीवर दुचाकीचा क्रमांक, त्यावर 'दिवा' लावून बीडमध्ये पोलिस अधिकाऱ्याचा रुबाब!