शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : ...तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल; तलाठी भरतीवरुन थोरातांचा विखे पाटलांना इशारा

अहिल्यानगर : बाळासाहेब थोरातांनी मुलाला डिवचलं; आता राधाकृष्ण विखेंकडून खोचक शब्दांत पलटवार!

मुंबई : जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : …तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : विधानपरिषदेत विश्वजीत कदमांनीही क्रॉस वोटिंग केलं?; भास्कर जाधवांच्या दाव्यावर थोरात रोखठोक बोलले!

महाराष्ट्र : बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांशी बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा

महाराष्ट्र : पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका

मुंबई : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतील रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र : “थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील