शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण

महाराष्ट्र : शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत - बाळासाहेब थोरात

राजकारण : शरद पवार राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले- बाळासाहेब थोरात 

राजकारण : Farmers Protest : आरपारच्या लढाईत काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी - बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक - थोरात

महाराष्ट्र : कामगार संघटनांच्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी बंदला काँग्रेसचा पाठिंबा!

राजकारण : केंद्राची महाराष्ट्राला सापत्न वागणूक, मदत देणे दूरच...; बाळासाहेब थोरातांची टीका

राजकारण : तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले - बाळासाहेब थोरात

नाशिक : कोरोनामुळे महसूल कमी, त्यामुळे निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही- बाळासाहेब थोरात

राजकारण : “काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी नाही, हे खरं”; महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी