शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली

सांगली : मुख्यमंत्रिपदाची फार महत्त्वाकांक्षा नाही, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले स्पष्ट मत

अहिल्यानगर : बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर : महाराष्ट्राचा नेता म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख: अमित देशमुख

महाराष्ट्र : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नावं येऊ लागली पुढे; भाषणांमधून नेत्यांचे संकेत, महिला नेत्याचीही चर्चा

पुणे : तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत

महाराष्ट्र : “स्वतःला भावी CM म्हणता, आधी आमदार तर व्हा”; राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांवर पलटवार

अहिल्यानगर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरला उमेदवारी अर्ज 

अहिल्यानगर : संगमनेर-शिर्डीत जनताच न्यायाधीश: बाळासाहेब थोरात; विखे परिवाराची दहशत संपवणार