शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : 'अर्णब गोस्वामींवर कठोर कारवाई करा', काँग्रेस नेत्याची मागणी

महाराष्ट्र : अनेक भाजप नेत्यांनी गावही गमावले, खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा - बाळासाहेब थोरात

क्रिकेट : शेतकरी कुटुंबातील मुलाला संधी मिळाल्यास तो सुद्धा नेतृत्व सिद्ध करू शकतो, थोरातांकडून रहाणेचे कौतुक

अहिल्यानगर : भाजपने खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा; बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब?; लवकरच करणार अधिकृत घोषणा

राजकारण : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट

राजकारण : “चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

राजकारण : औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे

अहिल्यानगर : पाच वर्षे सत्तेत असलेलेच नामांतराचे राजकारण करीत आहेत, बाळासाहेब थोरातांचे ट्विट 

राजकारण : पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी!