शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवरही ट्विटरकडून कारवाईचा बडगा, बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट ट्विटरकडून लॉक

मुंबई : Raj Thackeray: ...म्हणून राज ठाकरे भविष्यात भाजपासोबत जातील असं वाटत नाही

महाराष्ट्र : राज्यात आता नव्या स्वरुपात सातबारा - बाळासाहेब थोरात

पुणे : थोडीशी ढील दिली की लोकं गैरफायदा घेतात, दुकानांच्या वेळ वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

पुणे : डिजिटल युगात सहज सेवा उपलब्धतेसाठी महसूल विभाग कटिबद्ध; बाळासाहेब थोरात यांचे मत

महाराष्ट्र : शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी

राजकारण : Pegasus : 'नाना पटोले यांचाही फोन टॅप झाला होता', काँग्रेस नेत्याचे गंभीर आरोप

राजकारण : 'आम्ही फक्त एचके पाटील यांच्या मताला महत्त्व देतो, नाना पटोलेंना शरद पवारांनी योग्य उत्तर दिलंय'

राजकारण : विधानसभा अध्यक्षपदाला डिसेंबरपर्यंत मुहूर्त कठीणच

राजकारण : 'तसा' धोका पुन्हा मिळू नये; नाना पटोलेंचा थेट शरद पवारांशी पंगा? राष्ट्रवादीचे नेते भडकले