शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

इन्फ्रा कॉनक्लेव्ह : NA मिळण्यातील हेलपाटे संपवणार; महसूलमंत्री थोरात यांचा मोठा दिलासा

इन्फ्रा कॉनक्लेव्ह : पैसे भरा, सोप्या पद्धतीनं NA सर्टिफिकेट घेऊन जा; बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची माहिती

इन्फ्रा कॉनक्लेव्ह : Lokmat Infra Conclave: शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर थोरात म्हणाले, आम्हाला वजा केलं तर काहीच नाही; अन् मग...

मुंबई : “काँग्रेसला सल्ला द्यावा एवढी नवाब मलिकांची पात्रता नाही”; बाळासाहेब थोरात संतापले

मुंबई : “वैयक्तिक सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही”: बाळासाहेब थोरातांचा पलटवार

महाराष्ट्र : सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणाऱ्यांना ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर

महाराष्ट्र : कृषी सुधारणा विधेयके राज्य सरकार मागे घेणार

अहिल्यानगर : ST Strike: “एअर इंडिया विकलीय, रेल्वे विकायला निघालेत; त्यांनी ST वर बोलू नये”: बाळासाहेब थोरात

नाशिक : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ महसूलमंत्र्यांची पदयात्रा

मुंबई : चर्चा तर होणारच... थोरात, अनिल परब अन् फडणवीस यांची भेट