शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

नवी मुंबई : 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

मुंबई : Maharashtra Political Crisis: “बरे झाले, मविआ सरकार पडले; अडीच वर्षे पैसेच खात होते”; काँग्रेस कार्यकारिणीत नेत्याची खदखद?

महाराष्ट्र : Balasaheb Thorat : सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

महाराष्ट्र : महामार्गावर टोल वसुल होतात पण रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते 

कोल्हापूर : मुंबई मे हमला होनेवाला है, धमकीच्या मेसेजवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले..

महाराष्ट्र : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाचला पाढा; शिंदे-भाजप सरकारची आजपासून पहिली परीक्षा

नंदूरबार : ४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर, बाळासाहेब थोरातांची टीका

महाराष्ट्र : मविआत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; विरोधी पक्षनेतेपदावर दावा, आज होणार बैठक

मुंबई : 24 तास उलटूनही खातेवाटप नाही, मंत्रिमंडळ वि्स्तारानंतर आता विरोधकांचा नवा प्रश्न

महाराष्ट्र : दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, पण..., नाना पटोलेंचा आरोप