शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

नंदूरबार : ४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर, बाळासाहेब थोरातांची टीका

महाराष्ट्र : मविआत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; विरोधी पक्षनेतेपदावर दावा, आज होणार बैठक

मुंबई : 24 तास उलटूनही खातेवाटप नाही, मंत्रिमंडळ वि्स्तारानंतर आता विरोधकांचा नवा प्रश्न

महाराष्ट्र : दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, पण..., नाना पटोलेंचा आरोप

नाशिक : सर्वांनाच कॅबिनेट मंत्री व्हायचेय, मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा?; काँग्रेसचा खोचक सवाल

महाराष्ट्र : Sanjay Raut ED Action: 'राज्यपालांच्या वक्तव्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी ईडीची कारवाई'; बाळासाहेब थोरातांची टीका

महाराष्ट्र : महाराष्ट्रात प्रशासन नावाची गोष्ट उरली नाही : थोरात

छत्रपती संभाजीनगर : ‘संभाजीनगर’वरून काँग्रेसनेही केले हात वर; किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता

महाराष्ट्र : नगराध्यक्ष व सरपंचपदाचा निर्णय घेण्याआधी चारदा विचार करायला हवा होता - बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : Uddhav Thackeray यांच्या निर्णयावर काँग्रेसची तीव्र नाराजी; द्रौपदी मुर्मूंना दिलेला पाठिंबा ठरणार महाविकास आघाडी तुटण्याचे कारण?