शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ramcharitmanas Row: रामचरितमानसच्या प्रती जाळल्या; बागेश्वर सरकारचं हिंदूंना थेट आवाहन, म्हणाले... 

महाराष्ट्र : Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: “संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी मागावी”

महाराष्ट्र : Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: “बागेश्वर बाबा दिसेल तिथे ठोकून काढा”; तुकोबारायांवरील विधानानंतर अमोल मिटकरी आक्रमक

महाराष्ट्र : Bageshwar Baba: “संतांवर कोणी न बोलण्याचा कायदा करा”; बागेश्वर बाबाने तुकोबांबद्दल केलेल्या विधानानंतर मागणी

महाराष्ट्र : Bageshwar Baba: बागेश्वर बाबाचे तुकोबारायांबद्दल आक्षेपार्ह विधान! रोहित पवार संतप्त; म्हणाले, “याची बडबड...” 

मंथन : Bageshwar Maharaj: ‘स्मार्ट बाबा’ची उठाठेव

राष्ट्रीय : ... तर तुमच्या आश्रमात सेवा करू, अनिसनंतर बागेश्वर बाबांना आता जादूगरांचं चॅलेंज

पुणे : सुरतमधील व्यापार्‍याला पिस्तुलासह पुण्यात अटक, तपासाबाबत पोलिसांची गुप्तता

नागपूर : गृहमंत्र्यांना भेटणार, पोलिसांच्या उत्तरानंतर अंनिसची भूमिका; बागेश्वर बाबांचा वाद कायम

महाराष्ट्र : 'अंधश्रद्धेसारखं काहीच नाही...'; पोलिसांकडून बागेश्वर महाराजांना क्लीन चिट, श्याम मानव यांना पाठवलं लेखी उत्तर